Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
मुंबई, २६ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या वेळी हिंदूंच्या देवता व राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रास विक्री होते. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील वेष्टनाच्या चिंधड्या उडतात. त्यामुळे देवता व राष्ट्रपुरुष यांची विटंबना होते. या विटंबनेच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती गेली पाच वर्षे शासनाकडे निवेदनाद्वारे `देवता व ...