देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कमलाकर देसले

तो खरा असतो कवी शुक्रवार, २६ सप्टेंबर २००८, ११:१८ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत अभिरुची

सोसण्याचा सूर करतो तो खरा असतो कवी;
देखणे जो दु:ख करतो तो खरा असतो कवी.

मौन ज्याचे बोलके अन् बोलताना मौन तो;
जो मुक्याचा शब्द होतो तो खरा असतो कवी.

क्रौंच मरतो,पाहताना जो स्वत: घायाळतो;
वेदनेचे ...