Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना झालेली अटक, हे काँग्रेस सरकारने केलेल्या अनेक पापांच्या शृंखलेतील महापाप आहे. औद्योगीकरणाच्या नावाखाली या सरकारने आतापर्यंत शेतकर्यांना नाडले व आता ते हिंदु संतांना छळत आहे. ह.भ.प. बंडातात्या यांच्यावर पोलिसांनी दरोडेखोरी, जाळपोळ यांसारखे गुन्हे दाखल केले, हे तर अगदीच भयंकर आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात संतांची अशी ...