देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Bandatatya karadkar

वारकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कारस्थान `डाऊ’ प्रकरणी ऊर्जामंत्र्यांनी कार्यकर्त्यांना भडकवले ! मंगळवार, १४ ऑक्टोबर २००८, ०८:१४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

कर्जत, १२ ऑक्टोबर - `डाऊ’च्या विरोधात संघटित झालेल्या वारकर्‍यांमध्ये फूट पाडा, असे विधान ऊर्जामंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
 

कर्जत आणि जामखेड या तालुक्यांतील राष्ट्रवादी ...

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक हे काँग्रेस सरकारचे महापाप ! - श्री. रमेश शिंदे, महाराष्ट्र राज्य प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती स बुधवार, २४ सप्टेंबर २००८, २२:१५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना झालेली अटक, हे काँग्रेस सरकारने केलेल्या अनेक पापांच्या शृंखलेतील महापाप आहे. औद्योगीकरणाच्या नावाखाली या सरकारने आतापर्यंत शेतकर्‍यांना नाडले व आता ते हिंदु संतांना छळत आहे. ह.भ.प. बंडातात्या यांच्यावर पोलिसांनी दरोडेखोरी, जाळपोळ यांसारखे गुन्हे दाखल केले, हे तर अगदीच भयंकर आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात संतांची अशी ...