देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Designs Made Easy...

ब्लॉग शिर्षक: Designs Made Easy...
अनुदिनीकार/प्रेषक: kiran
ब्लॉग पत्ता: http://designmadeeasy.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

काचेवर किंवा मातीच्या भांड्यांवर अक्षरलेखन शुक्रवार, ०९ जानेवारी २००९, १२:४६ (+०५:३०)

नमस्कार मित्रांनो,

यावेळेला पोस्ट टाकायला जरा उशिरच झाला. नेहमीप्रमाणेच माफ करालच. असो, आज आपण काचेच्या किंवा मातीच्या भांडयांवर कसे अक्षरलेखन करायचे ते बघणार आहोत. काचेवर सुलेखन करण्यासाठी ग्लास लायनर किंवा ग्लास मार्करच्या मदतीने सुलेखन करून त्याच तुम्ही रंग भरू शकता. तसंच मातीच्या भांड्यांसाठी अॅक्रिलिक किंवा ऑईल पेंटचाही ...

कापडावर अक्षरलेखन... सोमवार, ०५ जानेवारी २००९, ०९:०० (+०५:३०)

Thanks Prabhkarprabhakar.bhosale@gmail.com
नमस्कार मित्रांनो,
आज आपण कापडावर कोणत्या प्रकारे सुलेखन करता येते ते बघू.  कापडावर सुलेखन करण्यासाठी फॅब्रिक कलर्स किंवा फेव्हिक्रिल कलर्सचा वापक करावा लागतो. हे रंग बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र एकदा का रंगाचा वापर केला की तो रंग पुसता येत नाही. ...

नववर्षाच्या शुभेच्छा ! बुधवार, ३१ डिसेंबर २००८, ००:०१ (+०५:३०)

नमस्कार मित्रांनो,तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नववर्षाच्या ...

विविध पृष्ठभागांवर सुलेखन मंगळवार, ३० डिसेंबर २००८, ०९:०० (+०५:३०)

नमस्कार दोस्तांनो,
आजपर्यंत आपण सुलेखन कसे करायचे, अक्षरांची वळणे कशी, साधने कोणती , इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. आजपासून आपण कोणकोणत्या पृष्ठभागांवर आपण सुलेखन ककरू शकतो याची माहिती घेऊ. त्याचबरोबर यासाठी कोणत्या रंगांचा वापर करता येतो याचीही माहीती घेऊ. हातकागद, कापड, काच, मातीची भांडी, दारावरची नावाची पाटी इत्यादी विविध पृष्ठभागांवर सुलेखन होऊ शकते. आज आपण ...

कॅलिग्राफिसाठी बॅकग्राउंड शनिवार, २७ डिसेंबर २००८, ११:२८ (+०५:३०)

नमस्कार मित्रांनो,

आपणा सर्वांना पेंटिगच्या ब्रश बद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण बाजारात पेंटींगच्या ब्रशव्यतिरिक्तही अनेक प्रकारचे ब्रश उपलब्ध असतात किंवा आहेत. उदाहरणार्थ दाढीचा ब्रश, दात घासण्याचा ब्रश, कपडे धुण्याचा ब्रश इत्यादी. या सगळ्या प्रकारच्या ब्रशपासून आपण अक्षरलेखन करू शकतो किंवा त्यांचा वापर ...

स्पंजचा बोळा किंवा कागदाच्या बोळ्याने अक्षरलेखन... बुधवार, २४ डिसेंबर २००८, ०९:१६ (+०५:३०)

नमस्कार मित्रांनो,
आजपर्यंत आपण अक्षरलेखनाची विविध साधने बघितली. पण केवळ साधनं नाहीत म्हणून अडून बसायचं काहीच कारण नाही. अगदी कुठल्याही वस्तूनी तुम्ही अक्षरलेखन करू शकता. फक्त तुमच्यातला कलाकार जिद्दीला पेटला पाहिजे आणि मुळात करण्याची इच्छा पाहिजे.... असो बौद्धीक जरा जास्तच होतं... परत विषयाकडे वळूयात. तर, वेगळ्या प्रकारचे आणि ठसठशीत असे अक्षरलेखन करण्यासाठी तुम्ही ...

स्क्रोल पेन्स किंवा बोल्ट पेन्स मंगळवार, २३ डिसेंबर २००८, ०९:०५ (+०५:३०)

नमस्कार मित्रांनो,
आज आपण अक्षरलेखनासाठी वापरले जाणारे जे साधन बघणार आहोत ते जरा निराळं आहे. आणि ते सहजासहजी बाजारात उपलब्धही होत नाही. मात्र त्यासारख्या आकाराच्या इतर वस्तू वापरून तुम्ही अक्षरलेखन करू शकता. हे जे साधन आहे याला स्क्रोल पेन्स किंवा बोल्ट पेन असं म्हणतात. या नीब्जही पातळ पत्र्यापासून बनवलेल्या असतात. आणि होल्डरसह विकत मिळतात. आणि शाईत बुडवून ...

स्पीडबॉल नीब्ज (फ्लॅट) सोमवार, २२ डिसेंबर २००८, ०९:०० (+०५:३०)

नमस्कार मित्रांनो,..

सर्वप्रथम बरेच दिवस पोस्ट न टाकल्याबद्दल तुमची माफी मागतो. पण काम जरा जास्त होतं. असो, मागच्या पोस्टमध्ये आपण स्पीडब़ॉल राऊंड नीब्जबद्दल माहिती घेतली होता. आता आज आपण फ्लॅट नीबची माहिती घेऊ. या नीब्ज ही पातळ अशा पत्र्यापासून बनवलेल्या असतात. याच्या टोकाला राऊंड आकाराएेवजी हे नीब फ्लॅट केलेले असते. ...

स्पीडबॉल निब्ज बुधवार, १० डिसेंबर २००८, ०९:०० (+०५:३०)


नमस्कार दोस्तांनो,
आज आपण स्पीडबॉल नीब्ज हे अक्षरलेखनाचे आणखी एक साधन बघुयात. ही नीब्ज प्रामुख्याने इंग्रजी अक्षरलेखनासाठी बनविली गेलेली आहे. याची पेन्स नाहीत. ही नीबेज होल्डरला लावून शाईमध्ये बुडवून अक्षरलेखन करतात. जसे आपण बोरूच्या साह्याने करतो तसेच. या नीब्ज पातळ पत्र्यापासून्र बनवलेल्या असतात. या नीब्ज विविध आकारांत उपलब्ध आहेत. ...

राऊंड मार्कर मंगळवार, ०९ डिसेंबर २००८, ०९:०० (+०५:३०)

नमस्कार मित्रांनो,अक्षरलेखनासाठी बाजारात सहज आणि स्वस्त उपलब्ध असलेले आणखी एक साधन म्हणजे राऊंड मार्कर. किंवा सोप्या शब्दात म्हणजे स्केचपेन म्हटलं तरी चालेल.  हा राऊंड मार्कर कशाही प्रकारे पकडला तरी एकाच प्रकारची लाईन मिळते. हे मार्कर विविध प्रकारच्या जाडीचे मिळतात. ...