गहिऱ्या सकाळच्या पावणे अकरा प्रहरी....
या पावणेअकरा प्रहरी जर बाहेर बर्फ पडत असेल, घरी बसुन काम होत नसेल आणि तो जर बुधवार असेल तर मग तर सांगायलाच नको. समोर (अजुन न वाचलेलं) गो.नी. दांडेकरांचं ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ असेल आणि ते केवळ गिल्ट (काम करत असणं अपेक्षित असुनही न करावंसं वाटण्याची) तर मग विचारायलाच नको.
तशात काल रात्रीची भयाण स्वप्नं!
म्हणजे आईला डबलसीट घेऊन मोटसायकल वर ...