देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वाचता वाचता....

ब्लॉग शिर्षक: वाचता वाचता....
अनुदिनीकार/प्रेषक: Rajendra Sarambalkar
ब्लॉग पत्ता: http://vachata-vachata.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

संयम व सरळपणा : रविवार, १२ ऑक्टोबर २००८, १२:३८ (+०५:३०)

अतिउत्साह टाळा. संयम आणि सरळपणाने वागा. अतिउत्साहीपणा आणि क्रोध कोणत्याच समस्येचे समाधान करुन शकत नाहीत. कोणत्याही समस्येचे निराकारण शांतता आणि ...

यशस्वी जिवनाची सुरेल सुत्रं शनिवार, ११ ऑक्टोबर २००८, ००:०२ (+०५:३०)

अनेक चढ-उतार येवुनही जीवनास यशापर्यंत नेण्याची आपली कसरत अजूनही सुरुच आहे. यशस्वी जीवनाच्या या कसरतीत सुरेल संगीताची साथ मिळत असेल, तर त्यापेक्षा दुसरे भाग्य ते कोणते? सा,रे,ग,म,प,ध,नि,सा मधले प्रत्येक अक्षर, जीवन सुखी, निरोगी आणि यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवते.

· सा : (सामंजस्य) नात्या-गोत्यांमधील गुंत्यामुळे जीवनात ताण-तणाव निर्माण होतो हे खरे असले, तरी नात्यांशिवाय जीवन ...

बघा विचार करा! बुधवार, ०८ ऑक्टोबर २००८, ०१:१९ (+०५:३०)

· ज्याने आपुलकी गमावली त्याने सर्वस्व गमावले.
· मन प्रसन्न ठेवल्याने दु:खे दूर होतात, बुध्दी स्थिर राहते.
· सर्वांवर ...

अव्यक्त प्रेमाची गोष्ट बुधवार, ०८ ऑक्टोबर २००८, ०१:१७ (+०५:३०)

एका मुलाला कॅन्सर होता. अवघ्या महिन्याचाच तो सोबती होता. तो रोज एका सीडीच्या दुकानावर जायचा. या दुकानात एक छानशी मुलगी होती. ती त्याला फार आवडायची. मनोमन तो तिच्यावर प्रेम करायचा. सीडी आणायला गेला की तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ कधी संपायचा ते त्याला कळायचंही नाही. तिच्याशी बोलायला मिळतंय म्हणून तो अगदी रोज त्या दुकानावर जायचा. पण आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती तो कधीही करू ...

करिअरमधील यशासाठी रविवार, ०५ ऑक्टोबर २००८, ००:०३ (+०५:३०)

आपल्या करिअरचा ग्राफ उंचावत जावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. करिअरमध्ये यश मिळविण्याचे काही बेसिक नियम असतात ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या ते नियम.

आपल्या चुकांपासून शिका : जे स्वबळावर यश मिळवू इच्छीत असतता ते आपल्या चुकांतून धडा घेणे जाणत असतात. आपल्या विचारात सकारात्मक बदल करुन मार्गात येणा-या छोटया मोठया अडचणींवर मात करा.

सल्ला घेण्यास ...

ध्येय निश्चिती गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, ०१:५१ (+०५:३०)

आपली झेप कुठवर जाऊ शकते, याच्या मर्यादा ओळखून आपले ध्येय निश्चित केल्यास असे ध्येय निश्चितपणे पूर्ण करता येते. आपल्याला आकाशातले तारे आवडले म्हणून काही ते आपल्याला ...

प्रत्येक काम श्रेष्ठच! गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, ००:५४ (+०५:३०)

प्रत्येक जण आपल्या नव्या दिवसाची सुरुवात कुठल्या ना कुठल्या तरी कामापासून करतोच; पण ते काम कोणते आहे आणि कसे आहे, याचा विचार करण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? आपण त्या कामाची सुरुवात मन लावून आणि हृदयापासून ...

नावांत काय आहे? सोमवार, २९ सप्टेंबर २००८, ००:५५ (+०५:३०)

ऍडोब

ऍडोबचा संस्थापक जॉन वॉरनॉक याच्या घराच्या मागे ऍडोब खाडी आहे. तिच्यावरुन हे नाव घेतलंय.

अपाचे

'अपाचे' च्या संस्थापकांनी एनसीएसएच्या एचटीटीपीडी डोमनसाठी लिहिलेल्या कोडवर 'पॅचेस' लावण्यापासून सुरुवात केली होती. त्यातून 'अ पॅची' सर्व्हर तया झाला आणि अपाचे हे नाव जन्माला आलं.

ऍपल

सफरचंद हे ऍपल कंम्प्युटर्सचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज ...

प्रयत्नांनी स्वप्ने साकार करा. गुरुवार, २५ सप्टेंबर २००८, २२:२४ (+०५:३०)

* जी व्यक्ती अत्यंत सुंदर कल्पनांमध्ये मनापासून रमते ती व्यक्ती त्या कल्पना एक दिवस खऱ्या करुन दाखविते. जे आपली स्पप्ने मनात काळजीने बाळगून ते साकार होण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना जरुर यश मिळते. कोलंबस एका दुसऱ्या जगाची कल्पना मनात बाळगून होता. तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरला. आपल्या कल्पना मनात कायमच्या बाळगा. तुमची दृष्टी तुमच्या स्वप्नांवरच असू द्या. तुम्ही मनात ...

बिझनेस मंत्र बुधवार, २४ सप्टेंबर २००८, १८:३७ (+०५:३०)

* यशाला शॉर्टकट नसतो. व्यवसायात पूर्ण मार्ग वाटचाल करुन गेल्यावरच यश मिळते.
* दर्जेदार माल आणि उत्तम सेवा याद्वारेच तुम्ही ग्राहकांना प्रभावित करु शकता।
* व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळायला हवेत।
* ग्राहकांशी नेहमी थेट आणि नेमक्या शब्दांत संवाद साधणे फायदेशिर ठरते.
* ज्याला इतरांवर आपला प्रभाव पाडण्याची इच्छा असते, त्याने कधीही कुणाचा ...