देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ज्ञानराज

माझं टाईम टेबल! रविवार, २१ सप्टेंबर २००८, ०७:५३ (+०५:३०)

ज्ञानराज मी ज्ञानराज

मला एक फार वाईट खोड आहे. मी कायम स्वतःला मारून मुटकून एका साच्यात बसवायच्या प्रयत्नात असतो. गेली कित्येक वर्षं मी एक परफेक्ट शेड्यूल बनवतोय, ज्याला मी अगदी काटेकोरपणे पाळेन. एक नवं नोटपॅड उघडायचं आणि सुरू.. सकाळी साडेपाच ला उठणे.. ऍण्ड ऑल.. फार फार तर एक दोन दिवस माझी गाडी रडतखडत ट्रॅक वरून चालली, की पुन्हा आपली रुळावरून खाली. कित्येक वर्षं झाली माझा हा मजेशीर प्रयत्न सुरू आहे.. पण ...