देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विचार

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं. सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, २१:१८ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच.
मी त्याना म्हणालो,
“भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी ...

प्रो.देसायांबरोबर Q & A बुधवार, २४ सप्टेंबर २००८, २१:०७ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

काल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला,
“भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत?”
ते म्हणाले,
“तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला ...

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो. शुक्रवार, १२ सप्टेंबर २००८, २२:१० (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं  वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो.
संध्याकाळी ...

बालपण देगा देवा! सोमवार, ०८ सप्टेंबर २००८, २१:३० (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

“जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”,
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,

“त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या ...

Materialism गुरुवार, २१ ऑगस्ट २००८, २०:२९ (+०५:३०)

अनिकेत आणखी एक ब्लॉग....

मार्केटिंगमधे मला मुळीच रस नाही. Consumer behavior हा एकच कोर्स घेतलाय - तोही क्रेडिट्स पुरे व्हावेत म्हणून. त्यामुळे पुस्तक आज थेट ओपन बुक परीक्षेतच उघडले. पण उत्तरं शोधताशोधता एक वाक्य नजरेस पडलं ते साट्कन डोक्यात जाऊन बसलं. Materialism ची इतकी छान व्याख्या मी कधीच वाचली नव्हती - "He Who Dies with the Most Toys, Wins".

Materialism ला नावं ठेवणे हा काही पब्लिकचा फेवरेट टाईमपास आहे. ही व्याख्या नुसतीच materialism छानपैकी define करत ...

विचार बुधवार, २० ऑगस्ट २००८, ०९:०० (+०५:३०)

Dinesh मराठी म्हणी, वाक्प्रचार

तुमच्या मनाच्या कोठारात सुखद विचार साठवून ठेवा. ...

चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात. सोमवार, १८ ऑगस्ट २००८, २१:२६ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे ...

द्दावं,द्दावं आणि द्दावं शुक्रवार, १५ ऑगस्ट २००८, १०:४४ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

“हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे”

माणसांची आयुष्ये खरोखरंच  गोष्टींचा “एनसायक्लोपीडाया” आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही.
प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन ...

यश आणि अपयश गुरुवार, ३१ जुलै २००८, २२:०१ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

” आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. “

प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशीशाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं.
भेटल्यावर मला ...

ब्लॉग थिअरी आणि सिंहावलोकन गुरुवार, ३१ जुलै २००८, ०३:१३ (+०५:३०)

अनिकेत आणखी एक ब्लॉग....

तसं आपलं जग नॉनलिनिअर आहे.

तरीही माणसाची बुद्धी तोकडी असल्याने आपण प्रत्येक गोष्टीची लिनिअर मॉडेल्स बनवायचा प्रयत्न करतो. ही सोपी असल्याने त्यांना अनेक अपवाद असतात, आणि म्हणून आपण अनेकदा गोंधळतो.

उदा. ही व्यक्ती अशी का वागली, असा रादर डिस्टर्बिंग प्रश्न आपल्याला कधीकधी पडतो. माझ्या मते याचं कारण आपण सिच्युएशन - बिहेविअर असे एक सोपे लिनिअर मॉडेल डोक्यात बनवले असते. आणि ...