तरुणांमध्ये अफाट लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी पुण्याच्या सिम्बायोसिसमध्ये बीबीएच्या नव्या विद्यार्थ्यांसमोर केलेलं हे भाषण सध्या बरंच गाजतंय. त्याचा मराठी अनुवाद 'महाराष्ट्र टाईम्स' मधुन साभार....
---------------------------
- चेतन भगत
गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आभार. आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी तुम्ही इथं आला आहात. खात्रीनं तुम्ही सारे आज ...