१४ एप्रिल ५१२७
सेव्ह अर्थ मिशन ची दुसरी आणि अंतीम फेज चालू झाली होती. प्रयोगाच्या सुरुवातीला पृथ्वीवर जागी आणि जिवंत असलेली सगळी माणसं आता मृत्यू पावली होती.
सगळ्या अवनीवर एक भीषण शांतता नांदत होती.
फक्त अधून मधून ...
अतिशय एकाग्र चित्ताने निदांनी आपल्या जिओटेल वर सूचना फ़ीड इन करायला सुरुवात केली.
तर्काचा मापदंड लावून काढलेले निष्कर्ष आता प्रत्यक्ष पडताळले जाणार होते. हे फार अवघड काम होते.
शेकडो लोकांचा जीव पणाला लावून स्वीकारलेले हे ...
आणि तो दिवस उजाडला! सगळ्यांच्या मनात एक विचित्र हुरहुर होती. प्रयोगाच्या यशस्वितेविषयी सगळ्यांच्याच मनात थोडीफार साशंकता होती.
निवडक १०,००० जणांना या चांचणी साठी निवडण्यात आले होते. त्यात सर्व थरातील लोक होते. शास्त्रज्ञ, ...
डॉ लेकशॉ मात्र केवल च्या प्रतिवादाने प्रभावित झालेले दिसत होते. "माझा फक्त शास्त्रिय सत्यांवर विश्वास आहे. शाबित करण्यात आलेली आणि विश्वसनीय अशी शुद्ध सत्यं!
आपल्या राष्ट्रीय संरक्षण समितीच्या सदस्यांनाही मी हेच उत्तर दिले ...
पेच मोठा होता.. उत्तरे सहज नव्हती.
केवल ने निदांशी संपर्क साधला तेव्हा ते काही आकडेमोड करण्यात व्यस्त होते.
"सर, माझ्याकडे काही महत्वाची निरीक्षणे आहेत, काही निष्कर्षही आहेत. मला तातडीने आपला कायम स्वरूपी सभासद करुन घ्या. हे ...
ते परत वडुर्याला परतले तेव्हाही केवल विचारमग्न होता. "काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत, निलो. आमूलाग्र बदलाची नितांत आवश्यकता आहे. विचारांत आणि त्या अनुषंगाने घडणार्या कृतींत.
या सर्वाला आज्जोंचे (डॉ. लेकशॉ त्याचे लाडके आज्जो ...
निती डोम मध्ये प्रत्येक सीट इंटेलिवर्क ला कनेक्टेड होती. फक्त गुप्तता राखण्यासाठी आऊट गोइंग मेसेजेस बंद होते. तसेच ट्रॅकिंग करणारे सर्व सिग्नल्स प्रोहिबिट करण्यात आले होते.
केवल आणि निलो आपापल्या असाईन्ड सीट्स वर बसले. ...
५/एप्रिल/५००७
आकाश भर पसरलेल्या काळ्या कार्बन च्या धुरातून उगवत्या सूर्याची फ़िकट छाया दिसली तशी विरिता उठून बसली.
"सकाळ पासून डोकं अगदी धरलं आहे. अगदी यंत्रवत रुटीन चालू आहे आपलं ...." ती मनाशीच म्हणाली.
"आंद्रेशा, अगं आवर ...