क्रीडाभारती
आम्हा क्रिकेटवेड्या भारतीयांच्या नजरेतून अन्य क्रीडापटू‘ची वाखाणण्याजोगी कामगिरीही अनेकदा सुटते. गेल्या आठवड्यात दोन भारतीय महिला खेळाडूंनी आ‘तरराष्ट्रीय पातळीवर उत्तम प्रदर्शन केले, पण क्रिकेटच्या गदारोळात त्याकडे दुर्लक्षच झाले।
पहिला उल्लेख साईना नेहवालचा. नुकत्याच झालेल्या बॅडमिन्टनच्या चायनीज तैपे ओपन ग्रा‘ंप्री या अत्य‘ंत प्रतिष्टेच्या ...