देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जीवन शैली

नर्मदेची बाळें आणि माझी नर्मदेची परिक्रमा मंगळवार, १४ ऑक्टोबर २००८, १०:५६ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

नर्मदेची बाळें

माझी नर्मदेची परिक्रमा माझी नर्मदेची परिक्रमा रूढ़ अर्थाने परिक्रमा नव्हतीच। नाही मौजेसाठी अथवा संशोधनासाठी केला प्रवास। इतर नद्या, सरोवरें आणि सागर यांच्या बरोबर नार्मादासुध्दां सर्व जीवामात्रांची जीवनरेखा आहे ही जाणीव मात्र असायची, आताही मी जारी शहरात असलो तरी आहे, अधिकच प्रखर आहे। ...

अन्न परम ब्रम्हः सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, १०:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

अन्न परम ब्रम्हः

अन्न परम ब्रम्ह: म्हणे --
भांग प्यायली होती तेव्हा.
अन्न घशाखाली विष हौउन उतरते.
बाजार आहे अन्नाचा
विक्रय आहे शरीराचा
सिनेमा थेटरात मनाचाही

आम्ही हलाहल पचवले
नशा नाही कामी ...

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून बुधवार, ०१ ऑक्टोबर २००८, १०:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून

आता उठालो आहे माझ्या फोंसिलमधून
माझ्या न्यायाचा क्रूस नको घेऊन जाऊ
आता वाढलीय महागाई - साखर
अन्नधान्य ...

रंगले आभाळ अपार मंगळवार, ३० सप्टेंबर २००८, १०:३७ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

रंगले आभाळ अपार

घर माझे मोठे आभाळाएवढे.
हरवून बसलो होतो स्वत:ला
जेव्हा अंहकार जागा झाला.
नदी केव्हाच वाहून गेली होती.
अंहकार एकटा आहे ...

येईतो बोलावणे मंगळवार, १६ सप्टेंबर २००८, १०:४० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

येईतो बोलावणे

वाहिले तुझिया चरणे सुखदु:ख उणेदुणे
तुवें दिले तैसे जगणे येईतो बोलावणे.

नाही मानपान जोखणे सोडिजे अहंकारी लाजीरवाणे
हव्यासाने भरले जीणे मिरावावे जीवाचे अमूल्य लेणे.

चव्वलाच्या नादीं घटकापळांच्या हिशेबी
मोहाचे मोहोळ खरेची वाटले.

मोहाचे मोहोळ वाटले जीवाचे ...