Pune Pratibimb
शाळेत, कॉलेजमध्ये खरच खूप गोष्टी शिकवल्या जातात, पण आपण त्या खरचं शिकतो का? इतक्या साध्या साध्या गोष्टी असतात मात्र जोपर्यंत आपण स्वतः त्या अनुभवत नाही तोपर्यंत आपण त्या "शिकत' नाही.
"अनुभव हा सर्वांत उत्तम गुरू आहे. तुम्हीही या "सरां'कडून आयुष्यात छोटा मोठा धडा गिरवला असेलच ना! मग "शिक्षक दिना'च्या निमित्ताने तो आमच्याबरोबरही शेअर करा.
तुम्ही ई मेलही करू शकता...pailteer@esakal.com वर.