क्रीडाभारती
ऑगस्ट २००८ मध्ये स‘पलेल्या आयसीसी च्या वर्षात महेन्द्रसिँग धोनीला अभूतपूर्व यश मिळाले. भारतीय वन डे व टी-२० संघाच्या या वर्षभरातील चमकदार कामगिरीत कर्णधार व फलंदाज म्हणून त्याची भूमिका निर्णायक होती. भारत सरकारने नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. आणि काल जाहीर झालेला क्रिकेटचे ऑस्कर आयसीसी ऍवार्डस पैकी वन डे क्रिकेटर ऑफ़ दि ईयर चा पुरस्कार ...