भविष्याच्या अंतरंगात
उधळे आनंदाचे रंग
हा दारिचा कंदिल
दारापुढची रांगोळी
सुखाचे गीत गाईल
शतदीप चैतन्याचे
पसरवू दे प्रकाश समृध्दिचा
नांदू दे मांगल्य
आपल्या घरी
याच शुभेच्छा दिवाळीच्या
दिवाळीचा उत्सव हा प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा दिपोत्सव. सुख ...