Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
मराठीविषयी आंदोलने करणारे कधी देवतांच्या विडंबनाबद्दल आंदोलने करत नाहीत; कारण देवता मतदार नाहीत !
मुंबई, १० सप्टेंबर (वृत्तसंस्था) - मराठी भाषेला हिणवणार्या समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री सौ. जया बच्चन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस हिसका दाखवला. आज श्री. अमिताभ बच्चन यांच्या `द लास्ट लियर’ या चित्रपटाचा पहिला खेळ ...