देवनागरी
Roman
Press F12 to toggle

manse

मराठी अस्मितेबाबत महाराष्ट्राच्या खासदारांची तोंडे वेगवेगळया दिशांना असणे, हे दुर्दैव ! - राज ठाकरे शनिवार, ०१ नोव्हेंबर २००८, १०:३४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - बिहारमधील एकमेकांचे हाडवैरी असलेले ते तिघे एकत्र येतात; पण मराठीच्या अस्मितेच्या मुद्यावर महाराष्ट्रातील ४८ खासदारांची तोंडे लोकसभेत वेगवेगळया दिशांना असतात. कोणीच ...

…………तर श्री. शरद पवारांच्या आधी राज ठाकरे कदाचित पंतप्रधानही होतील. रविवार, २६ ऑक्टोबर २००८, २२:१२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव राज ठाकरे यांना कळत नसेल, असे नाही. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. मुंबईतील घुसखोर मुसलमानांना बांगलादेशात पळवून लावायचे, एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, ...

फरफट राजची नव्हे, महाराष्ट्राची झाली ! गुरुवार, २३ ऑक्टोबर २००८, ०९:२३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण करण्यात विघ्नसंतोषी लोकांना यश आले ...

बाळासाहेब ठाकरे यांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवा ! - अबू आझमी यांचे फुत्कार मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, २१:५७ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) - समाजवादी पक्षावर बंदीची मागणी घालून मुलायमसिंग, अमरसिंग व मला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करणार्‍या बाळ ठाकरे यांना वेड्यांच्याच रुग्णालयात पाठवावे. तसेच त्यांच्यावर व राज ठाकरे यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी आज आझाद मैदान येथे केली.

ते काल मनसे व शिवसेना यांच्याकडून ...

लक्षवेधी `मनसेनीती’ ! शनिवार, १८ ऑक्टोबर २००८, ०९:३४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

सनदशीर मार्गाच्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करणार्‍या राजकर्त्यांना आक्रमक आंदोलनांनी वठणीवर आणणारी मनसे !
 

जागतिक मंदीचा धसका घेऊन `जेट एअरवेज’ने त्यांच्याकडील काही कर्मचार्‍यांना कमी केले, तेव्हा निम्म्याहून अधिक अमराठी असलेल्या जेटच्या कर्मचार्‍यांना
श्री. राज ठाकरे व त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा आधार वाटला ! जेटच्या कर्मचार्‍यांना `असे का ...

देवतांची विटंबना रोखण्याच्या चळवळीत मनसेची उडी ! सोमवार, २२ सप्टेंबर २००८, ०९:०५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

कुलाबा येथे प्रदर्शन बंद पाडले
मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कुलाबा पोलीस ठाण्याच्या मदतीने कुलाबा येथील `म्युझीयम आर्ट गॅलरी’मध्ये भरवण्यात आलेले हिंदूंच्या देवतांची विटंबना ...

मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा खेळ रद्द ! गुरुवार, ११ सप्टेंबर २००८, ०९:२३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मराठीविषयी आंदोलने करणारे कधी देवतांच्या विडंबनाबद्दल आंदोलने करत नाहीत; कारण देवता मतदार नाहीत !

मुंबई, १० सप्टेंबर (वृत्तसंस्था) - मराठी भाषेला हिणवणार्‍या समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री सौ. जया बच्चन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस हिसका दाखवला. आज श्री. अमिताभ बच्चन यांच्या `द लास्ट लियर’ या चित्रपटाचा पहिला खेळ ...

जयावर प्रभाव कोणाचा ? गुरुवार, ११ सप्टेंबर २००८, ०९:२० (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदी भाषेतील वृत्तपत्रे प्रारंभी हिंदी भाषिक प्रदेशात निघाली नाहीत; कारण ब्रिटिशांच्या काळात हिंदी भाषिक प्रदेश मागास होता. नेहरूंच्या आणि मुलायमसिंगांच्या काळातही तो मागासच राहिला. `बनारस अखबार’ ...