Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) - सध्या गणेशोत्सव आला की, वर्षभर झोपी गेलेले पर्यावरणवादी जागे होतात आणि पर्यावरणाची हानी होत असल्याची आरोळी ठोकतात. यासाठी ते शासनालाही वेठीस धरतात. याद्वारे `गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’, असे समीकरण बनवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो.
पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. अभय वर्तक (डावीकडे) व श्री. सुरेश सावंत
मुळात ...