प्राजकताची फुले............
सध्या वाचलेली काही पुस्तके -
- मी सायूरी - अनुवाद - सुनंदा अमरपूरकर एका जपानी गेइशाच्या आत्मचरित्रचा अनुवाद. लेखिकेने अतिशय ओघवती आणि सहज सोपी भाषा वापरली आहे. गेइशान्चे एक वेगळेच जग आपल्यासमोर उलगडत जाते.
- ब्रेडविनर , परवाना , शौझिया - मूळ लेखिका - डेबोरा एलिस. अनुवाद - अपर्णा वेलणकर . तालिबानी राजवट आणि त्यानंतरही अफगाणिस्तान मधील परिस्थिति चे वर्णन वाचून ...