देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Anil Kumble

महेन्द्रसिँग धोनीस कसोटी संघाचे कर्णधारपद देणे योग्य आहे काय? शनिवार, ०६ सप्टेंबर २००८, ००:५१ (+०५:३०)

मल्हार (Malhar) क्रीडाभारती

महेन्द्रसिँग धोनीच्या यशोमालिकेमुळे त्याला अनेक चाहते मिळू लागले आहेत. गॅरी कर्स्टन (भारतीय संघाचे प्रशिक्षक) यांनीही धोनी कर्णधारपदासाठी सक्षम असल्याचे विधान नुकतेच केले आहे.
आत्मविश्वास हरवलेल्या चार मातब्बर खेळाडूंचे (सचिन, द्रविड, गाँगुली व लक्षमण) याँचे सततचे अपयश हेच सध्याचा कसोटी कर्णधार अनिल कुंबळेच्या ...