देवनागरी
Roman
Press F12 to toggle

purushottam

...काय झालास तू! शुक्रवार, ०५ सप्टेंबर २००८, १३:४२ (+०५:३०)

wishwanath Wishwanath

खूप वर्षांनंतर परवा पुरुषोत्तम नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पाहण्याचा योग आला. ऐन रविवारी भल्या पहाटे उठून नऊ वाजेपर्यंत "भरत'वर पोचायचं खरंतर जिवावर आलं होतं. तरीही प्राथमिक फेरीतील काही नाटकं पाहण्याचा योग आला आहे, तर कशाला दवडायचा म्हणून जायचं ठरवल. झालं रविवारी सकाळी आवरून-सावरून "भरत'वर पोचलो.

"भरत'वर आधीपासूनच सहभागी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं घोषणा युद्ध रंगल ...