देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुंग्यांची 'philosophy'

मुंग्यांची 'philosophy' शुक्रवार, ०५ सप्टेंबर २००८, ०९:३२ (+०५:३०)

Shwetali Mazya Kavita

काल वाटेत भेटली
इवलुशी एक मुंगी
मला हँलो म्हणायची
नाही घेतली तिने तसदी

मीच तिला मग
अडवले जबरदस्ती,
म्हटले एव्हडी काय
ग तुला कामाची घाई?

उत्तर तिचे ऐकुन
मजा मला वाटली,
म्हणे काम केल्याशिवाय
कस निभायचे बाई?

रस्ता तिचा अडवल्यावर