आणखी एक ब्लॉग....
Following the tradition, खो मिळाल्यावर मला धक्का बसला, आश्चर्य वाटले, आनंद झाला असे इथे लिहीतो.
असो. कल्पना overall आवडली. आणि वेगळी आहे. मला संवादिनीने खो दिल्याचे सांगितल्यावर मी सरळ I'm not into poems असे उत्तर दिले. असा काही खोखो असू शकतो असे मला काही वाटले नव्हते.
तसे बहुतेक लोक काही commit केल्यावर ते पाळायचा प्रयत्न करतात, तसे ह्या खोखोमुळे होवो, आणि थोडीफार चांगली कामे होवोत.
मूळ post आणि कल्पना ...