देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Mazya Kavita

ब्लॉग शिर्षक: Mazya Kavita
अनुदिनीकार/प्रेषक: Tush
ब्लॉग पत्ता: http://mazyakavita.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

क्षणच ते...क्षणसाधाया हसरे होतो आपणमन ... गुरुवार, २१ ऑगस्ट २००८, २०:२२ (+०५:३०)

क्षणच ते...
क्षणसाधाया हसरे होतो आपण
मन मात्र पळत राहत
जुन्याच आठवणीत
खोल उरी दडलेल काहीस..

सगळी संध्याकाळच
फ़ेर धरुन् ...

हे असे का व्हावे??!!! बुधवार, २२ ऑगस्ट २००७, १३:४७ (+०५:३०)

एक नात तुटत
तेंव्हा नक्कि काय होत?!
काळजात कुठेतरी खुपत
वरुन कितीही दाखवल ना
तरी मन कुठेतरी रडत
अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी

चार ओळिंचा हा प्रश्न नाहीहे तर जीवन ... रविवार, १५ जुलै २००७, १८:४५ (+०५:३०)

चार ओळिंचा हा प्रश्न नाही
हे तर जीवन मरणाचे अंतर

आठवणीची सुरुवात नक्कि कुठुन ... मंगळवार, १२ जून २००७, ०१:११ (+०५:३०)

आठवणीची सुरुवात नक्कि कुठुन होते........वर वर कितीतरी सोप्पा वाटला तरि ह्याच उत्तर सहज देता येत नाही...चक्रवायला होत नाही क??!आठवणींचहि तसच काहितरि असत..कुठून सुरु होतील आणि कुठे संपतील काहिच सांगता येत नाहि.आणि त्यातच खरि गंमत लपलेलि ...

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!! शुक्रवार, २५ मे २००७, ००:२४ (+०५:३०)


कधी कधी आठवणींसोबत
जगायच असत...
छोट्या छोट्या गोष्टिंत
मन रमायच असत...नाहीच जमल काहि तर
रुसायच असत स्वत:वरच...
आणि मग् स्वत:लाच
मनवायच असत...

अंधारलेल प्रेम गुरुवार, २४ मे २००७, २३:५६ (+०५:३०)

आज काहीतरी घडलय एवढ नक्कि
नाहीतर आजचा अंधार एवढा गडद नसता
रोजच मला सोबत करणारी वटवाघळ
एवढी परक्यासारखी नसती वागली
आज त्यांच काहीतरी बिनसलेल दिसतय
नाहीतर रोज मी दिसताच
मला कवटाळनारा अंधार असा अलिप्त
नसता राहीला...

नौयदा हत्याकांड... गुरुवार, २४ मे २००७, २३:५४ (+०५:३०)

माणुस् म्हणुन् माझा जन्म व्यर्थ आहे
ज्या देशाला हजारो वर्षांची संस्कृती आहे
ज्या देशात महात्मा झाले
त्या मातीचा मी पुत्र असण
शक्य नाही
एव्हढ सगळ होऊनही जर
माझा रक्त उसळत नसेल
तर् खरच् माझा जन्म व्यर्थ आहे...
त्या ...

पाउस आज पडुन गेलादोन आसव गाळुन ... गुरुवार, २४ मे २००७, ०४:०६ (+०५:३०)

पाउस आज पडुन गेला
दोन आसव गाळुन गेला
जाता ...

माझ्याकडण बोलल जात नाहीआणि तुही काही ... बुधवार, १८ एप्रिल २००७, ०३:२० (+०५:३०)

माझ्याकडण बोलल जात नाही
आणि तुही काही कळु देत नाहीस

एक वेध क्षितिजाचादुर नेणाऱ्या ... गुरुवार, ०८ मार्च २००७, ००:१२ (+०५:३०)

एक वेध क्षितिजाचा
दुर नेणाऱ्या वाटांचा
एक ...