देवनागरी
Roman
Press F12 to toggle

e-netbhet

ब्लॉग शिर्षक: e-netbhet
अनुदिनीकार/प्रेषक: Ajay
ब्लॉग पत्ता: http://e-netbhet.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

:::: फोटोशी गमत :::: बुधवार, १७ सप्टेंबर २००८, ११:४५ (+०५:३०)

फोटो एडीिटगसाठी फोटोशॉप कीवा अनेक इतर Softwares ही आहेत. जे आधुनीक सुवीधा देतात, पण
वापरन्यासाठी ते Install करणे , टूल्सची माहीती घेणे हे सगळे तर आलेच ....

ऑनलाइन फोटो एडीिटगमधे टूल्स कमी पण वापरने सोपे... अशीच ही एक साईट इथे
वापरण्यास खुप सोपी ...

::: कोलाज ::: मंगळवार, ०२ सप्टेंबर २००८, १९:२९ (+०५:३०)

पहिला ब्लॉग आणि ही पहिली पोस्ट...
बराच दिवसा पासून लिहीण्याचे मनात होते ...चला आता सुरवात तर झाली आहे ....

इंटर नेट वर आपण किती तरी साइट्स ना रोज भेट देत असतो त्यातल्या आवडीच्या साइट्स ना आपण बुकमार्क करून ठेवतो. अशाच काही साइट्स चा हा सगळा कोलाज आपल्या साठी.....

नवीन साइट्स आणि आवडत्या साइट्स एकाच जागी !!!! इथे साइटच्या प्रकरानुसार आवडत्या साइट्स वर्गीकरण केलेल आहे .
आपण ...