देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आकाशगंगा

काही बोलायाचे आहे , पण बोलणार नाही,
देवळाच्या दारामधी भक्ति तोलणार नाही,

माझ्या अंतरात जणू कल्प कुसुमाचा दाटे,
पण पाकळि तयाचे कधी तोड्णार नाहि,

नक्षत्राच्या गावातले मला गवसले गुज,
परि अक्षतांच्या संग त्याला मिळणार नाहि,

मेघ जांभळा एकला राहि नभाच्या कडेला,
त्याचे रह्स्य कोणाला कधि कळणार नाहि,

दुर बन्दरात उभे एक गलबत रुपेरि ,
त्याचा कोष् किनार्यास कधि लाभणार नाहि,

तुझ्या क्रुपाक्षाने झालो वनव्याचा धनि,
त्याच्या निखार्यात कधि जळ्णार नाहि.................................

गायक -- अरुन दाते

अचूक मराठी लिखाण हवे, खरे मराठी प्रेमी असाल तर..

अचूक मराठी टायपिंग साठी सर्वात आधूनिक व यूनिव्हर्सल किबोर्ड सी- डॅक ने तयार केला आहे.
त्या साठी मोफत मराठी टायपिंग शिकवणारे सॉफ्टवेअर व मोफत युनिकोड मराठी फॉन्ट www.ildc.gov.in या केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
आपला,
बाबासाहेब जगताप.
९४०३६३२५६५
babasaheb_jagtap@webdunia.com