देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वसंत केशव पाटील

आसपास रविवार, ३१ ऑगस्ट २००८, ०८:३८ (+०५:३०)

गझलकार गझलकार

काय हा तुझाच भास?
तू इथेच आसपास.

कोण ती उभी उन्हात;
सावलीस ये सुवास.

जीव तूच लावितोस;
लावुनी जिवास फास.

कालचीच तीच ...