देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Wandering Ranade

ब्लॉग शिर्षक: Wandering Ranade
अनुदिनीकार/प्रेषक: wanderanade
ब्लॉग पत्ता: http://musafirhuyaro.wordpress.com
ब्लॉग वर्गीकरण:

Always on the move ...

पुनश्च महाबळेश्वर गुरुवार, २६ ऑक्टोबर २००६, ११:०३ (+०५:३०)

या वर्षी आमची पावसाळी महाबळेश्वर वारी गणपतीत घडली. हो, आम्ही वर्षात दोनदा तरी महाबळेश्वरी जातो. पावसाळ्यात आणि स्ट्रॉबेरी च्या हंगामात. तर या वेळी गणपतीच्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी आम्ही तिथे ...

कोकणचित्रं सोमवार, ०३ जुलै २००६, १८:४९ (+०५:३०)

केळशी गाव आहे अरुंद गल्ल्यांचं. वाट विचारत विचारत महालक्ष्मीच्या देवळाकडे निघालो. देवळापुढे एकदम रस्ता संपला. दोन्ही बाजुला झाडी. समुद्रावरुन येणारा खारा वारा जाणवत होता. डावीकडे दुरवर माड - पोफळ पोहोचलेले. ...

दिवे आगरचा प्रसंग गुरुवार, २९ जून २००६, १७:५० (+०५:३०)

या मे महिन्यात आम्ही सगळी रानडे मंडळी कोकणस्वारीला गेलो होतो ना तेंव्हाची गोष्ट. आम्ही नऊ जण होतो. मुक्कम होता दिवे आगरच्या वाडीत. रात्रीची वेळ. दरवाजावर टकटक. आत झोपलेल्या चौघांपैकी एकाला जाग येते. परत टकटक.

`कोण ...