देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अमेरीका

सजल नयन नित धार बरसती... गुरुवार, २५ डिसेंबर २००८, ११:५१ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

वीणेचे स्वर अबोल झाले
गीता मधले काव्यहि सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती
सजल नयन नित धार बरसती भावगंध त्या जळी मिसळती

आज सकाळी मी भैरवीतलं अजीत कडकडे(अशोक पत्कि, शांताराम नांदगावकर) यांचे "सजल नयन" हे गाणं ऐकलं आणि दिवसभर हे गाणं मनात राहिलं. ९० मैलाच्या ड्राईव मधे हे मी जवळ जवळ १०-२० वेळा ऐकलं. ...

डेनवर चा ऐतिहासिक सोहळा शुक्रवार, २९ ऑगस्ट २००८, १६:३६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

डेनवर चा ऐतिहासिक सोहळा
गुरुवार २८ ऑगस्ट २००८ हा दिवस जागतिक इतिहासात महत्त्वाचा ठरला. बराक ओबामा ह्या उच्चशिक्षित , कृष्णवर्णिय माणसाला अमेरीकेच्या अध्यक्षपदा चा अधिकृत उमेदवार म्हणुन डेमॉक्रॅटिक पक्षाने निवडले ! जवळ जवळ १ लाख लोकांच्या उपस्थितित बराक ओबामा नी अध्यक्षिय उमेदवार पद स्विकारत एक इतिहास घडवला.
मी ह्या ऐतिहासिक सोहळ्याला डेनवर मधे उपस्थित राहु शकलो हे ...