Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
ख्रिस्त्यांवर अत्याचार झाल्याची ओरड करणारे महेश भट हिंदूंवर वर्षानुवर्षे होणार्या अत्याचारांबाबत गप्प का ?
27-08-2008 by shashi
–>
स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर हिंदूंचा उद्रेक कायम !
भुवनेश्वर, २७ ऑगस्ट (वृत्तसंस्था) - स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर कंधमलमध्ये उसळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. जिल्ह्यात संचारबंदी लागू ...