देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बातमी Ahmad Faraz

अहमद फराज - दुःखद निधन बुधवार, २७ ऑगस्ट २००८, १४:३९ (+०५:३०)

मिलिंद / Milind मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी !

परवा, २५ ऑगस्ट रोजी, इस्लामाबादामध्ये आजच्या काळातील सर्वोत्तम उर्दू कवीपैकी एक, श्री. अहमद फराज ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या ७४व्या वर्षी दुःखद निधन झाले. फैज अहमद फैज ह्यांचा वारसा सांगणाऱ्या फराज ह्यांचेही फैजप्रमाणेच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांशी कधीच पटले नाही. रिवायती रोमँटिक गझलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या शायराने पाकिस्तानातील राजकीय स्थितीवर व तेथील ...