देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कविता

मित्रानो, ही माझी मराठीतली पहीलिच कविता आहे,
प्रतिक्रिया कळवावी

माझ्या श्ववासात तुझाच गन्ध आहे
भिजलय चिम्ब माझ मन तो तुझच रन्ग आहे

चालताना तुझ्या हाताचा तो स्पर्श अजुन आठवतो मला
बोलता बोलता वाक्य आपुरा सोडलेला ही आठवतो मला

मी माझ्या मनातल कधिच बोलु शकलो नाहि
पन तुझ्या मनातली ति जगा मी कधिच सोडू शकनार नाहि

पन तो मौसम बदलला आणी मी.....

तुझ्या कडे बघुन तुझ्या पलिकडे बघन
मग स्वता पलिकडे आर्श्यात तुलाच बघन

फक्त तुला विसरण्या साठी
ना आवडनारी आवड पण आवडल्या सारख वाटन

ऍवड्या वर्शा नन्तर सुधा भावनाणा शब्ध देण अजुण कस जमत नाहि मला

hep me

paushni