Valuable thoughts -
A cynic is a man who knows the price of everything, and the value of nothing.
---Oscar Wilde
दिवसागणीक अंजली आणि विवेकचं चॅटींग, मेल करणं वाढतच होतं. मेलची लांबी रुंदी वाढत होती. एकमेकांचे फोटो पाठविणे, जोक्स पाठविणे, पझल्स पाठविणे... मेल पाठविण्याचे किती तरी निमित्तं त्यांच्याजवळ होती. हळू-हळू अंजलीला जाणवायला लागलं की आपण त्याच्या प्रेमात पडलो आहोत. पण प्रेमाची कबुली तिनं त्याच्याजवळ किंवा त्यानं तिच्याजवळ ...