देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विविध प्रकारच्या भाज्या

मटर मशरूम शनिवार, २७ सप्टेंबर २००८, १५:०५ (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

साहित्य:
मशरूम २५० ग्राम्स
मटर १ वाटी
कांदा १ (बारीक़
आले लसून पेस्ट १ चमच
टोमाटो प्यूरी २ चमच (मोठे)
धने जीरे पावडर
गरम मसाला
आमचूर पावडर १/२ चमच
कोथिम्बिर
मीठ चवीनुसार
लाल तिखट १ चमच
कृति:
मशरूमचे मीडियम आकाराचे कप करून घ्या .कढईमधे तेल तापवून त्यात हिंग मोहरी घलुन कांदा परतून घ्या,कांदा लालसर झाल्यावर त्यात आले लसून पेस्ट ,हळ्द,धने जीरे पूड घालून ...

सिमला मिरचीची भाजी मंगळवार, ०९ सप्टेंबर २००८, १८:३६ (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

साहित्य:
सिमला मिर्ची ५
दाण्याचा कूट ३ चमच
कांदा १
हलद
लाल तिखट
आमचूर पावडर 1tsp
कृति :
सिमला मिर्ची धुवून चिरून घ्या ।
कढईमधे तेल तापवून त्यात कांदा परता ,कांदा परतल्यावर त्यात ,मिर्ची घाला व एक ...

भरली वांगी मंगळवार, ०९ सप्टेंबर २००८, १८:२१ (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

भरली वांगी
साहित्य
वांगी ५ ते ६
दाण्याचा कुट १/२ वाटी
आले लसुन पेस्ट २ चमच
खसखस,मिरे,कलमी,वेलदोडे, नारळ(अंदाजे) पेस्ट २ चमच

धने जिरे पुड २ चमच

गरम मसाला पावडर १ चमच

आमचूर पावडर २ चमच

टमाटर १

कांदा १

कृति:

वांगी धुवून कोरडी करा व चिरून घ्या (उभा आणि एक आडवा छेद द्या)
कढईमधे तेल गरम करुन त्यात कांदा परतवून घ्या,आता त्यात आले लसुन पेस्ट ,खसखस मीरे ...

पनीर मेथी मलाई बुधवार, २७ ऑगस्ट २००८, २०:४९ (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

साहित्य :
पनीर २००ग्रम्स
पालक २५० ग्राम्स
काजू पेस्ट २ tsp
कस्तूरी मेथी २ tsp
लाल मिरची पावडर १ tsp
धने ,जीरा पावडर १ tsp
गरम मसाला १ tsp
क्रीम १ tsp
मीठ चवीनुसार
कृति :
पालक धुवून मिक्सर मधे बारीक़ करा ।
पनीर मीडियम आकाराचे काप करा व थोड्या तेलावर shallo fry करा ।
pan मधे तेल तापवून त्यात ...

मटर पनीर मंगळवार, २६ ऑगस्ट २००८, १९:०५ (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

साहित्य :
पनीर २००ग्रम्स
मटर २००ग्रम्स
लसून ५ ते ६
अदरक १/२ इंच
कस्तूरी मेथी 2tsp
हलद १/२tsp
लाल मिर्ची पावडर १/२ tsp
बड़ी विलाय्ची १
जीर २ tsp
धने २ टी स्प
कांदा १ मीडियम
गरम मसाला २ tsp
टोमाटो प्यूरी 100 ग्राम्स
तेल २ चमच
कृति:
प्रथम पातेल्यात तेल घेवून त्यात कांदा परतवून घ्यावा (ब्राउन होईपर्यंत )मग त्यातच लसून अदरक,धने,जीरे,
खोबरे,बड़ी वेलची घालून परतवून घ्यावे ...

नवरत्न कोरमा मंगळवार, २६ ऑगस्ट २००८, १७:४८ (+०५:३०)

bhumita Delecious indian recipies

साहित्य:
फ्रेंच बिन्स ५० ग्राम्स
गाजर ५० ग्राम्स
फुलकोबी ५० ग्राम्स
मशरूम ५० ग्राम्स
मटर ५० ग्राम्स
पनीर २ ते ४ तुकडे
अदरक लसून पेस्ट २ tsp
काजू पेस्ट २ चमचे
जीरा पावडर १/२ चमचा
धने पावडर १/२ चमचा
हलद १/२ tsp
लाल मिरची पावडर १/२ tsp
गरम मसाला १/२ tsp
टोमाटो प्यूरी १०० ग्राम्स
मीठ चवीपुरते
तेल ४ ते ५ tsp
कृति:
प्रथम भाज्या धुवून चिरून घ्याव्यात ...