देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Delecious indian recipies

ब्लॉग शिर्षक: Delecious indian recipies
अनुदिनीकार/प्रेषक: bhumita
ब्लॉग पत्ता: http://123indianrecipies.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

शेंगदाना चटणी गुरुवार, ०८ जानेवारी २००९, १९:०६ (+०५:३०)

साहित्य:

१ वाटी भाजून बारीक़ जाडसर बारीक़ केलेले दाने

२ मिरच्या

१/२ वाटी घट्ट दही

कोथिम्बिर

चवीनुसार ...

पनीर बिर्यानी गुरुवार, ०८ जानेवारी २००९, १८:४९ (+०५:३०)

साहित्य:

पाव किलो पनीर
३ वाटया तान्दुळ
१/२ वाटी तुप
६ लवंगा
४ वेलदोडे
३ ते ४ दालाचिनिच्या काड्या
१ मोठा वेलदोडा
२ तमाल पत्रे
८ ते १० काळी मिरी

वाटण्यासाठी:

१० लसून पाकळ्या,१ इंच आले,१ मोठा टमाटर ,१ मोठा कांदा ,पाव वाटी कोथिम्बिर
४ ते ५ पुदिन्याची पाने ,१ टी स्पून गरम मसाला,१ टी स्पून मिरची पूड ,हळ्द,पाव वाटी
ओले खोबरे असे सर्व साहित्य ...

मक्याच्या कणसाची उसळ गुरुवार, ०८ जानेवारी २००९, १५:४६ (+०५:३०)

साहित्य :

कोवळी मक्याची कणस

नारळाचा चव

हिरव्या मिरच्या

कोथिम्बिर

धने जीरे पावडर

२ ते ४ लसून पाकळ्या

मोहरी,हिंग,तेल

लिम्बू

कृति :

कणस रात्रि पाण्यात भिजत टाकावीत,सकाळी किसावित,तो किस प्रेशर कुकर मधे वाफवून घ्यावा.नंतर त्यात ...

पौष्टिक खमंग आप्पे गुरुवार, ०८ जानेवारी २००९, ०१:०९ (+०५:३०)

साहित्य:
१ वाटी साफ केलेले मूग,मसूर ,मटकी, चवळी, उड़द हरभरे,डाळ
१ वाटी धने
पाव वाटी जीरे ।
धने जीरे सोडून बाकि सर्वे धान्ये धुवून वाळ्वावीत ,मग धने जीरे घालून त्याचे सरबरित पीठ लावून आणावे ।
कृति:
वरील पीठ २ वाटी ,१/२ वाटी पातळ पोहे ,१/२ नारळाचा चव ,१ आल्याचा तुकडा,७ मिरच्या वाटुन ,कोथिम्बिर ,१ वाटी दही व आवडीनुसार दही घालून ५ ते ६ तास ...

दहीवडा चाट सोमवार, ०५ जानेवारी २००९, २०:१९ (+०५:३०)

दहीवड्यासाठी साहित्य:
१ वाटी उडीद डाऴ
१ लीटर दुधाचे दही

२ बटाटे
४ हिरव्या मिरची आले ,कोथिम्बिर पेस्ट

१ टी स्पून साखर

चवीपुरते मीठ

तेल

कृति:

उडदाची डाळ पाण्यात सात ते आठ तास भिजवावी,थोडीशी सैलसर बारीक़ करून घ्यावी .मीठ घालून चांगले फेसून कड़क तेलात लहान लहान वडे गुलाबी रंगावर तळावेत .पाण्यात टाकावेत ,एक घाना तळुन होईपर्यंत पाण्यात ...

मोड़ आलेल्या मटकी /मोट ची उसळ रविवार, ०२ नोव्हेंबर २००८, ०४:२३ (+०५:३०)

साहित्य:
मोड़ आलेली मटकी १ पाव
कांदा १
टोमाटो १
हिरवी मिरची ,आले,लसून,खोबरे पेस्ट २ चमच
किसलेला गाजर (आवडत असल्यास ) १
धने जीरे पूड १/२ चमच
गरम मसाला १/२ चमच
हळ्द
मीठ चवीनुसार
साखर /गुळ चिमुटभर
कृति:
मटकी गरम पाण्यात थोडी वाफवून घ्यावी (ज्यास्त नको ).
पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा ...

तिखट/खारे शंकरपाळे रविवार, ०२ नोव्हेंबर २००८, ०३:४० (+०५:३०)

साहित्य:
मैदा ३ वाटी
रवा १/२ वाटी
तिखट १ चमच
हळ्द १/२चमच
तिळ १ चमच
ओवा १ चमच
कसूरी मेथी (आवडत असल्यास ) १चमच
मीठ चवीनुसार
तळण्याकरिता तेल
कृति :
वरील साहित्य एकत्र करून त्यात तेलाचे १ चमच मोहन (गरम तेल ) ...

मेथी पराठा मंगळवार, ३० सप्टेंबर २००८, १८:१३ (+०५:३०)

साहित्य: १/२ जुड़ी मेथी

२ वाटी कणीक

१ ते २ चमच आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट

चिमुटभर हळ्द

चवीपुरते मीठ

१ चमच ओवा

१ चमच तिळ

कृति:

मेथी स्वच्छ धुवून घ्या व कोरडी करून घ्या ।आता मेथी मिक्सरमधून बारीक़ करून घ्या (शक्यतोवर पानी वापरू नका)।आता २ वाटी कणीक घ्या व त्यात हळ्द ,आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट ,मीठ,ओवा,तिळ व ...

पालक पराठा शनिवार, २७ सप्टेंबर २००८, १८:४६ (+०५:३०)

साहित्य:
१/२ जुड़ी पालक
२ वाटी कणीक
१ ते २ चमच आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट
चिमुटभर हळ्द
चवीपुरते मीठ
१ चमच ओवा
१ चमच तिळ

कृति:

पालक स्वच्छ धुवून घ्या व कोरडी करून घ्या .आता पालक मिक्सरमधून बारीक़ करून घ्या (शक्यतोवर पानी वापरू नका).आता २ वाटी कणीक घ्या व त्यात हळ्द ,आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट ...

मटर मशरूम शनिवार, २७ सप्टेंबर २००८, १५:०५ (+०५:३०)

साहित्य:
मशरूम २५० ग्राम्स
मटर १ वाटी
कांदा १ (बारीक़
आले लसून पेस्ट १ चमच
टोमाटो प्यूरी २ चमच (मोठे)
धने जीरे पावडर
गरम मसाला
आमचूर पावडर १/२ चमच
कोथिम्बिर
मीठ चवीनुसार
लाल तिखट १ चमच
कृति:
मशरूमचे मीडियम आकाराचे कप करून घ्या .कढईमधे तेल तापवून त्यात हिंग मोहरी घलुन कांदा परतून घ्या,कांदा लालसर झाल्यावर त्यात आले लसून पेस्ट ,हळ्द,धने जीरे पूड घालून ...