देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तुझ्याशिवाय

तुझ्याशिवाय मंगळवार, २६ ऑगस्ट २००८, १७:५७ (+०५:३०)

Shwetali Mazya Kavita

सवय झाली आहे आता
तुझ्याशिवाय जगण्याची,
डोळ्यातला पाण्याला
परत मागे लोटण्याची

भिती नाही वाटत अजिबात
काट्याँवर चालण्याची,
सँवेदनाच ठार मेलीये
सुख-दुःख अनुभवण्याची

कसरत ...