देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Swami Venturers

ब्लॉग शिर्षक: Swami Venturers
अनुदिनीकार/प्रेषक: Swami
ब्लॉग पत्ता: http://swamiventurers.wordpress.com
ब्लॉग वर्गीकरण:

सेंद्रीय शेतीच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेला ब्लॉग

मशागत शनिवार, २२ जुलै २००६, ०९:३३ (+०५:३०)

आम्‍ही जी पिके घेतो (सोयाबिन, गहू, हरभरा) त्‍यांचे अवशेष, काडी कचरा तसेच सर्व हिरवळीची पिके, मिश्रधान्‍य या सर्वांचा आम्‍ही हिरवळीचे खत म्‍हणून वापर करतो

हिरव्‍या सुक्या पाल्‍याचे बारिव तुकडे होणे व तो ...

शेतजमिन (माती) तयार करण्याच्या पद्धती: शुक्रवार, १४ जुलै २००६, ०९:२० (+०५:३०)

शेतजमिन (माती) तयार करण्याच्या पद्धती:

मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक घटक असे गुणधर्म पाहवयास मिळतात. मातीचा पोत, कस आणि सजीवता अशा प्रकारे आपण मातीची सुधारणा करताना अभ्यासाचे मुद्दे ठरवायला हवेत.

 अ. माती सपोत ...

माती संरक्षण ( बांध-बंदिस्ती) शुक्रवार, १४ जुलै २००६, ०९:१६ (+०५:३०)

शेतज‍‍मिनीतील मातीचे संरक्षण करत असताना पावसाचे जादाचे पाणी शेतातच थांबल्यास पिकाचे नुकसान होते. योग्य मार्गाने त्याला वाट करुन दिल्यास होणारे नुकसान आपल्याला टाळता येते.

त्यासाठी बांध-बंदिस्ती महत्वाची आहे. ...

मातीचे संरक्षण ( सजीव कुंपनाचा उपयोग) शनिवार, ०८ जुलै २००६, १३:४४ (+०५:३०)

सजीव कुंपन म्हणजे वनस्पतींचा कुंपनासाठी वापर करणे.

सजीव कुंपन शेतीचे संरक्षण  व माती निर्मीतीमध्ये आपली मदत करण्याबरोबरच परिसरातील

 निसर्गाचा समतोल राखण्यास ही मदत करते.

सजीव कुंपनाचे प्रकार -

1. ...

उद्देश सोमवार, ०३ जुलै २००६, ०९:११ (+०५:३०)

शेती हा सर्व प्रकारच्या मुलभूत मानवी गरजांची पूर्तता करता येण्यासाठीची जीवन जगण्याची ‘जीवनपध्द्ती‘ आहे.

आजच्या वेगवान जीवनात माणसाच्या जास्तीत जास्त घेण्याच्या काळात ,जमीनीची काळजी ज्या पध्दतीने घ्यायला ...