खाली दिलेला 1995 मधे अमेरीकन समुद्री जहाजावरील अधिकारी आणि कॅनेडीयन अधिकाऱ्यामधे रात्री घडलेला खराखूरा संवाद आहे --
कॅनेडीयन अधिकारी (लाऊडस्पिकरवर ) - अपघात टाळण्यासाठी कृपया आपले जहाज 15 अंश दक्षिणेकडे वळवा.
अमेरीकन अधिकारी (लाऊडस्पिकरवर) - अपघात टाळण्यासाठी कृपया आपणच आपले जहाज 15 अंशाने उत्तरेकडे वळवावे.
कॅनेडीयन अधिकारी (लाऊडस्पिकरवर ) - नाही हे शक्य नाही, अपघात ...