Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
रामाला काल्पनिक म्हणणार्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून हुसेन यांची पाठराखण, ही काँग्रेसच्या धर्मद्रोहाची शृंखला !
24-08-2008 by shashi
–>हुसेन यांनी हिंदूंच्या देवता व भारतमाता यांची नग्न आणि अश्लील चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांना `भारतीय चित्रकला’ संबोधून सांस्कृतिक मंत्रालयाने जगातील सर्वोच्च धार्मिक व त्यामुळे सांस्कृतिक मूल्ये असणारे हिंदू, त्यांच्या कला व ...