देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विडंबन सम्राट

विडंबन सम्राट सोमवार, २५ ऑगस्ट २००८, ११:४३ (+०५:३०)

Mrudula Tambe Mrudula's space

सध्या मनोमिसळवर विडंबनाची लाट आली आहे (ज्यात आम्ही वाहून गेलेलो आहोत, नाकातोंडात पाणी गेल्याने हातपाय झाडतोय कसेतरी).
पण सगळ्या विडंबनकारांचा गुरु आणि माझा आवडता एक आणि एकच. जसपाल भट्टी. ज्याच्या फ्लॉप शो, उल्टा पुल्टा ने एकेकाळी लोकांना वेड लावले होते. जो दूरदर्शन सारख्या सरकारी वाहिनीवर ...