देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तु अशी ये....

सुर सोमवार, २५ ऑगस्ट २००८, २३:५७ (+०५:३०)

सुप्रिया.... मी सई

मी देतो तुला साथ
माझ्या स्वरांची...
तू फ़क्त तुझ्या
संगिताचे राग घेऊन
माझ्या सानिसेच्या ...

तू ये... रविवार, २४ ऑगस्ट २००८, २२:०४ (+०५:३०)

सुप्रिया.... मी सई

भावना ह्या वेड्या..
कवितेत ढाळण्या...
तुच गं माझ्या
मनीचे बोल होऊन ये...

सये तू ये.... रविवार, २४ ऑगस्ट २००८, २१:४५ (+०५:३०)

सुप्रिया.... मी सई

निळ्या आसमंताची
निळाई लेवुन
त्या खोल नदीची
गहराई घेउन
त्या बेभान वार्याला
श्वासात भरुन
मला सुखावण्या
सये तू ये....
...

तू ये.... रविवार, २४ ऑगस्ट २००८, १९:१५ (+०५:३०)

सुप्रिया.... मी सई

वेड्या भावनांना
वाट करुन देण्या...
अमुर्त प्रेमाला
मुर्तता देण्या....
माझ्या सुरांत
सुर जुळवण्या...
माझ्या ...