मी देतो तुला साथमाझ्या स्वरांची... तू फ़क्त तुझ्यासंगिताचे राग घेऊनमाझ्या सानिसेच्या ...
भावना ह्या वेड्या..कवितेत ढाळण्या...तुच गं माझ्यामनीचे बोल होऊन ये...
निळ्या आसमंताचीनिळाई लेवुनत्या खोल नदीचीगहराई घेउनत्या बेभान वार्यालाश्वासात भरुनमला सुखावण्यासये तू ये.... ...
वेड्या भावनांनावाट करुन देण्या...अमुर्त प्रेमालामुर्तता देण्या....माझ्या सुरांतसुर जुळवण्या...माझ्या ...