देवनागरी
Roman
Press F12 to toggle

असच

निरोप..स्वागत रविवार, ०४ जानेवारी २००९, २१:१५ (+०५:३०)

श्यामली कवडसा

जसा ओलांडला काल
तसा जाईल आजही
नाही उद्याची प्रतीक्षा
तो येईलही जाईलही

आता संपतच आलय वर्ष म्हणल्यावर द्यायचा त्याला निरोप, नाहितरी दुसरं काय हातात असतं आपल्या? वेळेला बांधु शकत नाही आपण केवढं मोठी गोष्ट आहे खरच. असं झालं असतं तर? कित्येक क्षण तसेच ...

लिहीत जातो कशास आपण? शुक्रवार, ११ एप्रिल २००८, १२:५९ (+०५:३०)

श्यामली कवडसा

यशोधराच्या ब्लॉगवर, "मी का लिहिते?" या पोस्टला प्रतिसाद देऊन आले. आणि इतरही ब्लॉग्जवरचा हा खो-खो वाचला. वाचून विचारातही पडले, थोडीशी गंमतही वाटली खरंच, आपण का लिहितो? या प्रश्नावर प्रत्येक लिहिणा्-याचे अगदी गंभीर विचार वाचले. नकळत मन विचार करायला लागलं. खरंच का बरं लिहितो आपण? बरंच काही नवीन सापडलंही. या सगळ्या मंडळींमध्ये आपण काय लिहिणार. म्हणून मनातल्या मनातच लिहून, वाचूनही ...

अपेक्षाभंग.....कुणाचाही शनिवार, ०५ एप्रिल २००८, १३:५४ (+०५:३०)

श्यामली कवडसा

ए.टी.एम मधून पैसे काढायला जाते तिथेच बाजुला भली मोठी मशीद आहे. तिथे मशीदिच्या बाहेरच्या पाय-यांवर एक बुरखा घातलेली बाई समोर एक डब्बा घेऊन बसलेली असते. मी आधी कधीच तीच्या डब्यात पैसे घातले नाहीत पण ४-५ महिन्यापूर्वी काय वाटलं कोणास ठाऊक मी थोडे फिल्स तिच्या डब्यात टाकले आणि मग ती सवयच झाली पैसे काढायला गेले की तीच्या डब्यात काही नाणी टाकूनच गाडीत बसायचं.

पण काल तिथे गेले ...

Happy New Year :) बुधवार, ०२ जानेवारी २००८, १५:३० (+०५:३०)

श्यामली कवडसा

काय लिहायचय ? काही खास नाही , उगाचच काहितरी.
अंs s काय बर बदल होतो नविन वर्ष सुरु झालं म्हणजे? तसं बघायला गेलं तर काहिच नाही, रोज उगवतो तसाच दिवस आजचाही उगवला सकाळची आता दुपारपण झाली मग एवढा जल्लोष एवढा उत्साह कशासाठी?
नव वर्ष ...