देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लघु कवीता

माझी लक्तरांची पुंजी सोमवार, २२ डिसेंबर २००८, १७:३१ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

बाभळीच्या तप्त पिवळ्या
काटेरी सावळ्या
ओरखाडतात
माझी लक्तरांची पुंजी
राखलेली शतकांच्या
वाटचालीत
***
(भालप्रदेश, गुजरात )

लोथलच्या (जेथे इंडस - सिंधू - संस्कृतीचे अवशेष आहेत ) परिसरात अनेक वर्षे भटकताना हे जाणवले: तथाकथित प्रगत विसाव्या शतकात येथील भूमीचे पुनरुज्जीवन झाले ...

पाचोळा (हायकू) रविवार, २४ ऑगस्ट २००८, १३:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

पाचोळा ( आधुनिक हायकू)

तुझ्या मोटारीच्या मागे मागे
येई मी फ़रफ़टत ....
पाचोळा

(शेताकरयाला पाचोळा फार मोलाचा असतो। त्याची शेकोटी होते। त्याचे शेतासाठी ...