देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ganpati mohim

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आध्यात्मिक किंवा राष्ट्ररचनेच्या संदर्भात काही कार्य करतो का, याचा विचार करा ! सोमवार, ०८ सप्टेंबर २००८, १६:०५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

।। श्री गणेशाय नम: ।।
वक्रतुंड महाकाय कोटीसूर्य समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

 

 
अशी प्रार्थना घरोघरी गजाननाच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी करतात; पण गणेशमूर्ती घरी आल्यापासून विसर्जनापर्यंत गजाननाच्या आराधनेसाठी / उपासनेसाठी काय केले जाते ?

घरगुती गणेशपूजनाला सध्या आलेले विकृत स्वरूप
१. गजाननाला ...

कर्नाटकमधील भाजप सरकार व पोलीस यांचा पाठिंबा ! रविवार, २४ ऑगस्ट २००८, ०९:०५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदु जनजागृती समितीची गणेशोत्सव जनजागृती चळवळ

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याकडून चळवळीला सकारात्मक प्रतिसाद !
बेंगळुरू, २३ ऑगस्ट (वार्ता.) - सार्वजनिक गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार व विविध आकारांच्या अशास्त्रीय श्री गणेशमूर्तींची होणारी प्रतिष्ठापना यांच्याबाबत हिंदु जनजागृती समितीने गेली ५ वर्षे जनजागृती चळवळ राबवली आहे. समितीने यंदा मोठ्या ...