एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन ...

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त
आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे ...