सिपंल बट थिंक मोर !
पवित्र अग्निचा संदेष्टा हे अग्निहोत्रा चे संपूर्ण ज्ञान देणारे हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे .पुस्तकाची किंमत रुपये १९०/- आहे
श्री.वंसत परांजपे हे एक महान संत आहेत त्यांनी परदेशात जाऊन अग्निहोत्रा प्रचार आणि प्रसार केला. या महान अशा दिव्य महापुरुषाच्या कार्याचा गौरव पार्वती रोझेन बिझबर्ग या लेखिकेने या पुस्तका द्वारे केला आहे. हे पुस्तक हवे असल्यास आपण आम्हाला त्वरीत ...