देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विदर्भातला शेतकरी..

विदर्भातला शेतकरी.. शनिवार, २३ ऑगस्ट २००८, १३:२७ (+०५:३०)

Mrudula Tambe Mrudula's space

शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे.
बळीराजा हा आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत.
तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे ...