देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संस्कृत२

संस्कृत२ शनिवार, २३ ऑगस्ट २००८, १२:३३ (+०५:३०)

Mrudula Tambe Mrudula's space

सत्यकाम जाबाली - मूळ कथा : छांदोग्य उपनिषद (IV 39-43)
छोटा सत्यकाम एके दिवशी आईला म्हणाला, "आई, मला शिकावेसे वाटते".
आई म्हणाली, "जरूर शिक. ब्रह्मज्ञानी हो."
सत्यकाम म्हणाला, "आई, आपण कोण, कुठले?"
आई म्हणाली, "बाळ, बस इथे, मी तुला सगळे सांगते."
दुसर्‍या दिवशी सत्यकाम हरिद्रुम गौतम ऋषींच्या आश्रमात गेला आणि म्हणाला, "गुरुजी, मला तुमच्याकडे शिकायचे, ब्रह्मज्ञानी व्हायचे आहे".
गौतम ऋषी ...